Saturday, March 30, 2013

Welcome to Me Maratha, Share your views here. जय शिवाजी, जय भवानी .....







आज मी मराठ्यांचे आराध्य दैवत छ. शिवाजी महाराजांना नमन करून हा ब्लोग् सुरु करत आहे. मला पूर्ण पने खात्री आहे कि मला या साठी माज्या सगळ्या मित्रांकडून चागला प्रतिसाद मिळेल. 

मी माझ्या सर्व मित्रांना आणि मैत्रिणींना सांगू इच्छितो कि मी इथे जे काही लिहिणार आहे याचा कोणत्याही प्रकारचा चुकीचा अर्थ घेऊ नये. मी इथे जे काही लिहणार आहे त्यामुळे कुणाचे मन दुखवल्या जाणार नाही याची मी पूर्ण पने काळजी घेईल. यावर आपले मत मांडणाऱ्या माझ्या प्रत्येक मित्र आणि मैत्रिणींना मी अशी विनंती करतो कि त्यांनीही या गोष्टीची काळजी घ्यावी कि आपल्याला इथे कुणाचे मन दुखवायचे नाहीये. 

मी अशी इच्छा ठेवतो मी तुम्हा सर्वांना मी लिहलेल्या माहिती बद्दल कोणत्याही प्रकारची अप्पती राहणार नाही किंवा यात काही चुकीचे वाटले तर कृपा करून मला माझ्या मैल id वर मैल करा @ dattatraytambe@gmail.com  

I welcome you all here to read the best information here...
I also like to invite my all friends to comments on every post, whatever you think about my post and make sure that you will never forget what I have stated in the welcome post of this blog.



Jay shivaji, jay Bhavan ....


जय शिवाजी, जय भवानी .....